श्रावणी कार्यक्रमसंस्थे तर्फे प्रति वर्षी आयोजित करण्यात येणारा श्रावणी हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 या दिवशी गद्रे मंगल कार्यालय, गोळे कॉलनी नासिक येथे आयोजित करण्यात आला आहे .कार्यक्रम सकाळी बरोबर सात वाजता सुरू होईल. येताना पळी, फुलपात्र, ताम्हण, लोटी व बसण्यासाठी आसन, जानवी जोड घेऊन यायचे आहे. - चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक |