अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि।।
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik

Chitpavan News and Events News & Events

First  12 Next » Last

» अष्टमी २०२० - श्री महालक्ष्मी पूजन

कोविड-19 च्या परिस्थिती मुळे सर्वांना प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्याकरता एकत्र येणे शक्य नाहीये. म्हणून चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक ह्यांनी We MH-15 संविद जोगळेकरांच्या मदतीने आपल्या सर्वांसाठी virtual दर्शनाचे आयोजन केले आहे.

ह्या वर्षी आपण सर्वजण घरात बसूनच थेट आपल्या मोबाईल वर देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकता.

दि. २३/१०/२०२० वेळ: संध्या. ६ वाजता

https://youtu.be/3HHPrLu6600

वरील लिंक जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करून दर्शनाचा लाभ घ्यावा

🙏🏻🙏🏻
संस्थेचे सर्व पदाधिकारी» संस्थेचा CBS नाशिक जवळील प्लॉट विकणे आहे

संस्थेचा नाशिक CBS जवळील प्लॉट (बंगल्यासह) आहे तसे ह्या तत्वावर विकणे किंवा नाशिक परिसरात 25 किमी पर्यंत जागेला जागा ( as per valuation) ह्या प्रकारे देणे आहे. इच्छुकांनी गद्रे मंगल कार्यालय येथे 0253 2576241 ह्या क्रमांकावर ऑफिस वेळात संपर्क करा.

अधिक माहितीसाठी क्लीक करा.» वर्धापन दिन - गुणगौरव समारंभ

चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक चा वर्धापन दिन दि. १५/९/२०१८ रोजी संपन्न होत आहे. याच दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात आला असून ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भारत संचार निगम लिमिटेड , नाशिकचे महाप्रबंधक श्री. नितीन महाजन उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांना प्रोत्साहित करावे ही विनंती!

कार्यक्रम स्थळ : काका गद्रे मंगल कार्यालय, नाशिक
दि. १५/ ९ /२०१८ , वेळ: संध्या. ६ वाजता

धन्यवाद !
चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिकFirst  12 Next » Last

Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Copyright © NasikChitpavan All Rights Reserved.
Powered By: SSDGM